Monthly Archives: August, 2022

बिल्कीस बानो वर होत असलेल्या अन्याय विरोधात उद्या होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा ; सुफियान मनियार

बीड : गुजरात दंगलीत गरोदार बिलकिसबानो गँग रेप व तीन वर्षाच्या लहान मुलीसह कुटुंबातील सदस्यांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या आरोपी अाजन्म शिक्षा भोगत असताना...

सारणी सांगवी फाट्याजवळ मोटरसायकलचा अपघात ; एक तरुण गंभीर जखमी

केज : बीड रोडवर सारणी सांगवी फाट्याजवळ मोटरसायकलचा अपघात झाला आहे.अपघातातील तरुणाचे नाव महेश बापू बचुटे वय वर्ष २४ राहणार महात्मा फुलेनगर...

केज – मांजरसुंभा रोडवर मसाजोग जवळ ट्रॅव्हल्सचा अपघात चार जखमी

केज - मांजरसुंभा रोडवर पहाटेच्या सुमारास अपघात झाला असुन गणरायाच्या आगमना दिवसीच अपघात घडला आहे.काल अपघात होऊन आई व मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने...

धनादेश न वटल्या प्रकरणी आरोपीस तीन महिन्याची शिक्षा

बीड : फिर्यादीची थोडक्यात हकिकत अशी की, फिर्यादी प्राध्यापक संतोष महादेव तळेकर यांनी आरोपी मोहन बाबुराव शेळके यांच्याकडे जानेवारी २०१८ मध्ये आरोपी चालवत असलेल्या...

जिल्हा रुग्णालयात ओपीडी रुग्णांचे हाल संपुष्टात ; डाॅ. साबळेंनी उघडले मेनगेट

बीड (प्रतिनिधी) - जिल्हा रुग्णालयातील ओपीडीचे मुख्य प्रवेशद्वार जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुरेश साबळे यांनी सोमवार दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळच्या सत्रापासून उघडले...

राज्यपाल नियुक्त आमदार की साठी रमेश आडसकरांचे जोरदार लाॕबींग

केज : तालुक्यातील लोकनेते स्वर्गीय बाबुरावजी आडसकर यांचा बीड जिल्ह्यातील राजकारणावर मोठा प्रभाव होता .आपल्या " हाबाडा" या शब्दाची मोहीनी अजुनही कार्यकर्त्यांमध्ये आहे. स्वर्गीय...

जुगार अड्ड्यावर छापा 98530 रुपयांचा मुद्देमाल व पाच जुगारींना पकडले ; पाच जण फरार

केज : तालुक्यातील उमरी येथे जुगार अड्यावर छापा टाकुन केज पोलीसांनी ९८५३० रुपयांचा मुद्देमाल व पाच जुगारींना रंगेहात पकडले तर पाच जुगारी पलायन...

बापलेकाचा पाण्यात बुडुन दुर्देवी मृत्यु

केज : तालुक्यातील एकुरका येथे पाणी पिण्यासाठी विहीरीत उतरलेला मुलगा पाय घसरून पडला व गटांगळ्या खात असल्याने त्यास वाचविण्यासाठी बापाने उडी घेतली.परंतु दोघांचाही बुडून...

पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची पत्त्याच्या अड्ड्यावर धाड ; सात जुगारांना अटक

केज : तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने दि.१८ रोजी दुपारी ४-०० वाजण्याच्या सुमारास पत्याच्या क्लबवर छापा मारला.यावेळी...

मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी केली महेदवीया दायरा कब्रस्तानची पाहणी

बीड - शहरात असलेल्या मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानांपैकी एक असलेले मुस्लिम महेदवीया दायरा कब्रस्तान हे समस्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे कब्रस्तान झाले आहे. विशेष म्हणजे...

Most Read