HomeUncategorizedग्रामीण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा

ग्रामीण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा

नेकनूर : ग्रामीण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा करण्यात आला . संस्थेचे सचिव माननीय अँड. जगदिश शिंदे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . या प्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जगदीशराव शिंदे साहेब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ऊड .श्री .भालेराव साहेब ,श्री . गायकवाड साहेब श्री औताडे डी .पी . होते . विद्यालयाचे प्राचार्य पैठणे जे.एम . यांनी मनोगत व्यक्त करताना मराठवाड्याची महती विशद केली व कणखर , दणकट , संतांची भूमी असलेल्या मराठवाड्याने महाराष्ट्रात आपला वेगळा ठसा उमटवून भरीव कामगिरी केल्याचे सविस्तर सांगितले . श्री मानमोडे एस .टी . यांनी मराठवाडा स्वातंत्र्यसंग्रामाचे सविस्तर वर्णन केले . श्रीमती काळे मॅडम यांनी यावेळी स्वातंत्र्य गीत गायले . या कार्यक्रमा प्रसंगी शाळेतील शिक्षक श्री . धन्वे एस .एम . नाईकवाडे आय .बी . प्राध्यापक अनिल शिंदे , प्राध्यापक डि.व्ही. शिंदे प्राध्यापक सावंत के.एन. प्रा .कांबळे हिवरेकर ए .के . काळे धर्मराज , मदने बजरंग , शेख शकील, वाघमारे सुनील, धनवे मधुकर , कदम बाळासाहेब, काळे मुन्ना , मुंडे सर, अर्जुन तुपे,शिंदे , वाघमारे एस .सी . शिंदे रमेश , शिंदे अरुण , श्रीमती कदम के के .श्रीमती सोनवणे एस के , श्रीमती चव्हाण श्रीमती ,श्रीमती तुपे इ .कर्मचारी उपस्थित होते . सूत्रसंचालन श्री मानमोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन यांनी केले .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments