आष्टी : तालुक्यातील सुलेमान देवळा येथे मिनी पिकअप व मोटर सायकल ची जोरदार धडक होऊन पती पत्नी गंभीर जखमी झाले. खुंटेफळ येथील बर्डे हे MH16AR1019 ह्या मोटरसायकल वरून सावरगाव कडे जात असताना समोरुन येणाऱ्या मिनी पिकअप ची समोरा समोर धडक झाल्याने मोटर सायकल वरील पती पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
चारचाकी पिकअप व मोटर सायकलची जोरदार धडक 2 गंभीर!
RELATED ARTICLES