HomeUncategorizedदोन चाकी व चार चाकी वाहन अनधिकृत विक्रेत्यावर कार्यवाहीच्या सूचना..!!!

दोन चाकी व चार चाकी वाहन अनधिकृत विक्रेत्यावर कार्यवाहीच्या सूचना..!!!

बीड :  सर्व कार्यालयानां त्यांच्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये परिवहन संवर्गातील दोन चाकी आणि चार चाकी वाहनाची अनधिकृत विक्रेत्यामार्फत नवीन वाहनाची अवैधरित्या विक्री करणा-या अनधिकृत विक्रेत्यावर कार्यवाही करण्याचे आदेश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बीड यांनी वायुवेगामार्फत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा आणि आष्टी येथील अनधिकृत वितरक यांच्या विरुध्द 4 सप्टेंबर 2021 रोजी कार्यवाही करण्यात आली आहे.

                सदर अनधिकृत वितरक यांच्याकडे विक्रीसाठी असलेली विना नेांदणी केलेले एकूण 95 वाहने आढळून आली असून त्या बाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तीन दिवसाच्या आत त्यांचे म्हणने मांडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना नविन वाहन खरेदी करताना काश्द्याचे पालन करता येईल व रस्ता सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या नियमांचे पालन होईल त्या अनुषंगाने होणारे अपघात टाळता येतील तसेच वाहन खरेदी करणा-यांची फसवणूक होणार नाही, असे उप प्रादेशिक परीवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी कळविले आहे.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल

बुकिंग के लिए संपर्क :- मोमीन सिराज 8149814902

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments