आष्टी : तहसील कार्यालय येथे राज्यातील शाळा व महाविद्यालये चालु करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी आष्टी तालुका शिक्षण प्रेमी संघर्ष समितीच्या वतीने नायब तहसीलदार निलिमा थेऊरकर मॅडम व गटशिक्षण अधिकारी यादव सर यांना विद्यार्थ्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.यावेळी आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्येकर्ते शिक्षक पालक पञकार बंधु उपस्थित होते. पालक व सामाजिक कार्येकर्ते यांनी शाळा व महाविद्यालये लवकर चालु करावे हि मागणी केली.हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 100 दिवसांपासून कोरोनाचे नियम पाळुन चांगल्या प्रकारे शाळा चालु आहे.तर आष्टी तालुका सह महाराष्ट्रातील शाळा सुध्दा सुरु कराव्यात,हि मागणी शिक्षण प्रेमी संघर्ष समिती आष्टीच्या वतीने करण्यात आली.यावेळी प्रा.राम बोडखे शेतकरी संघटना बीड जिल्हाध्यक्ष अजीमुद्दीन शेख हंबर्डे कॉलेजचे प्रा,लिंभोरे सर,किशोर नाना हंबर्डे,युवानेते,जयदत्त धस,युवा मल्हार सेना प्रदेश कार्याध्यक्ष युवराज खटके सामाजिक कार्यकर्ते अमोल काकडे,सुखदेव लोखंडे,परमेश्वर घोडके,प्राणी मित्र प्रा दादा विधाते सरपंच,विजय गायकवाड,सरपंच सावता ससाणे,सरपंच रवींद्र मोढवे,शेतकरी संघटना.आष्टी अध्यक्ष पप्पू गुंड पत्रकार अविशांत कुमकर,आण्णासाहेब साबळे,संदिप जाधव,अनिल मोरे,रहेमान सय्यद,कासम शेख सह पालक विद्यार्थी सामाजिक कार्येकर्ते व आष्टी तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रा पं सदस्य उपस्थित होते.
घंटानाद आंदोलनातून विद्यार्थ्यांचा आक्रोश….!
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल
RELATED ARTICLES