बीड : सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रात सदैव तत्पर असणारे सोमठाणा येथील एम आय एम पक्षाचे युवा नेतृत्व धडाडीचे कार्यकर्ते हाफेज मुखीद खान यांची माजलगाव तालुका उपाध्यक्षपदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.बॕरिस्टर असदोद्दीन ओवेसी यांच्या आदेशावरुन व प्रदेशाध्यक्ष खा.इम्तीयाज जलील यांच्या सुचनेवरुन बीड जिल्हाध्यक्ष अॕड शफीक भाऊ जिल्हा उपाध्यक्ष शेख युसुफ तालुकाध्यक्ष इद्रिस पाशा यांनी सर्वानुमते निवड केली व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दील्या.यावेळी नियुक्ती पञ देताना जिल्हाध्यक्ष शफीक भाऊ जिल्हा सचीव हाजी अय्युब पठाण.तालुकाध्यक्ष इद्रीस पाशा. खन्ना भैय्या व इतर मान्यवर
आॕल इंडिया मजलीस ए ईत्तेहादुल मुस्लीमीनच्या तालुका उपाध्यक्ष पदी हाफेज मुखीद यांची निवड..!
RELATED ARTICLES