आष्टी। प्रतिनिधी
जम्मू काश्मीरच्या काँग्रेस पक्षाच्या प्रभारी खा रजनीताई पाटील यांची खा राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर या रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी व खा राहूल गांधी यांच्या आदेशावरून राज्यसभेवर निवड करून सोमवार दि २७ सप्टेंबर रोजी एकमेंव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याने आष्टी शहरात पेढे वाटून काँग्रेस पक्षाच्या वतीने बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आनंद उत्सव व जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी फारुख भाई दादासाहेब पांडूळे गणी भाई तांबोली बाबासाहेब लटपटे विलास कोल्हे अमोल पोटे आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल