आष्टी /शाहनवाज पठाण
तालुक्यातील पिंपरी आष्टी येथील पवार वस्ती ते पिंपरी आष्टी रस्त्याचे उद्धाटन तसेच आरो पाणी फिल्टर पिंपरी आष्टी तसेच आरो पाणी फिल्टर रूटी भूमिपूजन तसेच बंधाऱ्यातील पाण्याची जलपूजन सोमवार दि २७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सरपंच महादेव कोंडे, प्रकाश पवार, रावसाहेब गाडे, चंद्रकांत सपकाळ, ज्ञानदेव कोडे, बंडू पानतावणे, अंबादास सुळे, देविदास सुळे, दत्तू सपकाळ, अमित कोंडे, नवनाथ सुळे, परमेश्वर गाडे, दादासाहेब शिंदे, अशोक भवर, पंढरीनाथ गाडे, महादेव भदारगे,अभिमान गायकवाड, उत्तम डोंगरे, आजिनाथ ढवळे, गहिनाथ गाडे,नाना ढवळे, परसराम गायकवाड, भानुदास थेटे, कैलास येवले, आप्पासाहेब पवार, गोरख साठे, संतोष येवले, प्रदीप राजगुरू, संदिप ढवळे, नवनाथ सुळे, बबन पवार, अशोक थोरवे,सिताराम आजबे,संतोष सपकाळ, चंद्रकांत गाडे, नागनाथ गायकवाड,हनुमंत थेटे ग्रामपंचायत सदस्य व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल