संग्रामपुर [ मकसूद अली ]
बीड जिल्हयातील पारनेर येथील चोरीच्या संशयावरून पारधी आदिवासी समाजावर झालेल्या हलल्यात १ लहान बाल व वृद्ध व्यक्तीचा उपचारा दरम्यान मुत्यू झाल्याने आदिवासी समाजाचे पुर्नरवसण करुन संबंधीत आरोपीवर कडक कारवाई करुन फाशी देण्याची मांगणी तहसिलदार वरणगावकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री कडे एका निवेदनाव्दारे आदिवासी जनता दलाच्या वतीने करण्यात आली निवेदनात नमुद आहे कि बकरी चोरीच्या संश्या वरुन बीड जिल्ह्यातील पारनेर येथे आदिवासी कुटुंबावर काठ्यांनी हल्ला चढविला अमानुष पणे केलेल्या मारहानीत त्यात लहान मुलगा व वृद्ध आजोबा आबा नातु दोघांचा रुग्णालयात मुत्यू झाला अंदाजे १ वर्ष या एका वर्षाच्या मुलाचा घटना स्थळी मुत्यू झाला तर अनेक आदिवासी नागरिक यात गंभीर जखमी झाल्याने स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत शेळी चोरी करतांना पकडल्यावर तुमच्या माणसाने आमच्या घरात येवुन आमच्या माणसाला चाकुने भोसकले असा आरोप करत काठया व लाताबुक्याने मारहाण केली त्यात दोन व्यक्तींना आपला जिव गमावला संबंधीत आरोपी विरुद्ध अट्रासिटी अंतर्गत कडक कारवाई करुन फासी द्या आदिवासी जनता दल विदर्भ अध्यक्ष सोपान सोळंके, रवि डाबेराव , भगवान पवार , नबि पालकर , नबा उकर्डे , हुसेन केदार , ग्यनसिग बावणे अशी मांगणी आदिवासी जनता दल पदाधिकारी कार्यकत्यांनी केली आहे यावेळी केली आहे
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल