आष्टी / पठाण शाहनवाज
गेल्या सात वर्षापासून उत्कृष्ट सेवा बजावून आष्टीकर यांचा सन्मान मिळवलेले पाटबंधारे विभाग आष्टी येथील अभियंता डी.बी. लोकरे यांची रायगड जिल्ह्यातील माणगाव या ठिकाणी बदली झाली आहे नुकताच त्यांना कार्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमास सर्व कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते त्यांनी या उपविभागात सात वर्ष उत्कृष्ट सेवा केली. तसेच त्यांचा कार्यभार त्यांचा कार्यभार ए. एन. काळे शाखा अभियंता यांनी तात्पुरत्या स्वरूपात स्विकारलेला आहे.या कार्यक्रमास तुराब पठाण, आजबे, शेख, पाटील, झगडे, श्रीमती नवले, भारोटे, मानेकर तसेच अन्य मान्यवर शेतकरी बांधव उपस्थित होते.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल