संग्रामपुर [ मकसूद अली ]
तालुक्यातील वानखेड येथे १ते ४ पर्यत जि प ची उर्दु शाळा आहे तर बाल प्रकल्प विकास मार्फत अंजुमन उर्दु अंगणवाडी आहे या अंगणवाडीत १००% मुसलीम समाजाचे लहान बालक अंगणवाडी क्र १ मध्ये गेल्या २५ वर्षा पासुन उर्दु माध्यमातुन शिक्षण घेत आहे तत्कालीन अल्पसंख्यांक मुसलीम अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त झाल्या पासुन गेल्या ६ महिण्या पासुन उर्दु माध्यमातुन येथे २० वर्षा पासुन मदतनीस म्हणुन कार्यरत अल्पसंख्यांक रुखसाना बी शेख हबीब हि महिला मदतीस सह शैक्षणीक प्रभार सांभळत होती या अंगणवाडीत मुसलीम पाल्या व्यतीरिक्त इतर समाजाचा बालक शिक्षणा साठी येत नसतांना मराठी माध्यमाची व २० वर्ष मदतणीस म्हणुन सेवा देणाऱ्या रुखसाना बी शेख हबीब यांना अंधारात ठेऊन ५ते ६ वर्ष मदतणीस सेवा देणाऱ्या मराठी माध्यमीक महिलाची अंगणवाडी सेविका म्हणुन नियुक्ती संश्याची किनार असल्याची व चिरीमिरी घेऊन अंगणवाडी सेविकेची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात शुरू आहे या अंगणवाडी वर संबंधीत महिलेची अंगवाडी सेविका म्हणुन केलेली नियुक्ती रद्द करुन २० वर्ष मदतणीस म्हनुन दिर्घ काळ सेवा देणाऱ्या रुखसाना बी शेख हबीब यांची नियुक्ती करुन न्याय द्यावा अन्यथा लोकशाहि मार्गाने आमरण उपोषन आंदोलन करण्याचा इशारा गटविकास अधिकारी , बाल प्रकल्प विकास अधिकारी यांच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिला आहे निवेदनावर शेख मुबारक , शेख अजीज , अली अमीर मुल्लाजी , शेख रशीद , शेख हबीब , शेख मुकद्दर , जे एन शेख , गुलाम खॉ आदि अल्प संख्यांक मुसलीम समाज बांधवांच्या सह्या आहेत
बॉकस
वानखेड येथील अंगणवाडी क्र १ मधील अंगणवाडी सेविका सेवा निवृत झाल्याने बाल प्रकल्प विकास कार्यालयचे प्रभारी अधिकारी बोरकर यांनी कोणते निकष लावुन रिक्त पदावर अंगणवाडी सेविकेची नियुक्ती केली हे न समजणारे कोडे कारण ६ वर्ष मदतणीस म्हणुन सेवा झाली व त्याच अंगणवाडीत अन्याय ग्रस्त अल्पसंख्यांक महिलेला २० वर्ष मदतणीस व ६ महिणे अंगणवाडी सेविकेचा पदभार योग्य रितीने हाताळणाऱ्यांना डावलने शिक्षणाचा निकष लावला असेल तर रायपुरे हि महिला पदवी पर्यत शिक्षीत मदतणीस म्हणुन कार्यरत आहे या प्रकरणाची वरिष्ठा कडून चौकशी होऊन संबंधीतांना न्याय मिळणे गरजेचे आहे
जाहिरात 👇👇👇