संग्रामपुर [ मकसूद अली ]
वरवट वरुन टाटा मॅजीक व अपे ओरटेकच्या नांदात दुचाकी स्वाराला कट लागुन खिरोडा कडून येणाऱ्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकी वरिल ३ व्यक्ति जखमी झाल्याची घटना संध्याकाळी ६ :३० वाजता घडली घटना स्थळा वरुन ऑटो अँपे फरार झाला या बाबत थोडक्यात हकीकत असे प्रकारे आहे कि खातखेड येथील मजुर संजय सुलताने हे कामा झाल्यानंतर खातखेड कडे जात होते तर खिरोडा कडून जामोद येथील रहिवासी बांधकाम मजुर इम्रान शाह व शेख शोहेब हे जामोद कडे जात असतांना वरवट बकाल कडून टाटा मॅजीक व अँपे स्वारी आटो ओरटेकच्या नादांत भरदाव वेगाने जात असतांना नेकनामपुर फाट्या जवळ खातखेड येथील तलवारे यांच्या दुचाकीला कट मारल्याने संतुलन बिघडल्याने खिरोडा कडून येणाऱ्या बांधकाम मजुरांच्या दुचाकीला धडक होऊन झालेल्या अपघातात ३ मजुर जखमी झाले त्यात एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत तर एकाचा पाय फॅकचर झाला तिन्ही जखमीना १०८ रुग्ण वाहिकेतुन सईबाई मोटे रुग्णालयात उपचारासाठी रेफर केले आहे
जाहिरात 👇👇👇