संग्रामपूर [ मकसूद अली ]
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षा पासुन रमाई घरकुल योजने अंतर्गत घरकुलचे उदिष्ट संबंधीत विभागा कडून मागविण्यात न आल्याने गरजु लाभार्थी रमाई घरकुल योजनेच्या घरकुल वंचीत असल्याने तालुक्यातील रमाई घरकुल योजनेचे 100 % उद्दिष्ट मिळण्याची मांगणी माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कडे केली व पालकमंत्री ना डॉ राजेन्द्र शिंगणे यांची भेट घेऊन संग्रामपुर तालुक्यासह जिल्ह्यात रमाई घरकुल योजने अंतर्गत सर्व भुमिहिन अल्पभुधारक मागासवर्गीय पात्र शेतमजुर घरकुल पासुन वंचीत असल्याची समस्या माडून पात्र गरजु गरिब मजुर वर्गाच्या रमाई घरकुल उदिष्टची समस्या मार्गी लावण्याची मांगणी केली असता पालकमंत्री ना डॉ शिंगणे यांच्या पाठपुरावामुळे संग्रामपुर तालुक्यासह जिल्ह्यातील रमाई घरकुल लाभार्थीची समस्याचे निराकरण झाले व कर्तव्यदक्ष सहाय्यक आयुक्त समाज कल्यांन यांनी तात्काळ आदेश देऊन जिल्ह्यातील तालुका निहाय गटविकास अधिकारी यांच्या रमाई घरकुल योजनेची उदिष्ट मांगणी अहवाल बोलविण्याच्या सुचना दिल्याने गरिब मागासवर्गीय मजुर वर्गाना रमाई घरकुल योजने अंतर्गत पात्र हककाचे घरकुल मिळणार आहे २ वर्षा पासुन रमाई घरकुल उदिष्ट प्रलंबीत समस्या मार्गी लागल्याने तालुका निहाय गरजु पात्र लाभार्थी माजी जि प उपाध्यक्ष भोंगळ यांच्या रमाई घरकुल योजना घरकुल उदिष्ट मांगणीच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे गरिब व गरजु पात्र लाभार्थी कडून समाधान व्यक्त होत आहे