बीड : दिनांक 10 रोजी सकाळी 9 वाजता बार्शी नाका ते मोमीनपुरा मुख्य रस्त्यावर डी पी ने पेट अचानक घेतला.सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.
सादरील हा ट्रान्सफर रस्त्यात आहे,त्याच्या बाजूला लोकवस्ती (घरे)आहेत.सकाळी ही आग लागली असता रस्त्यावर वाहतूक होती.हा ट्रान्सफर रस्त्याच्या मोधो -मध असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.महावितरण ने या कडे लक्ष दयावे.बार्शी नाका परिसरात वारंवार विदयुत पुरवठा खंडित होतो या कडे लाईन मन व इंजिनिअर घुले हें जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात ह्या डी पी मुळे एखादि मोठी दुर्घटना होऊ शकते ही डी.पी.जमीनीला चिटकून आहे त्यामुळे मुक्याप्राण्याला तसेच लहान मुलाना अधिक धोका आहे त्यामुळे ही डी पी हटावावी,जर भविष्यात दुर्घटना झाली तर महावितरण जबाबदारी असेल… ही डी.पी.न हटवल्यास बार्शी नाका महावितरण कर्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवरत्न मावळा प्रतिष्ठान चे अद्यक्ष सचिन बोबडे यांनी इशारा दिला आहे…
जाहिरात 👇👇👇