HomeUncategorizedउत्कृष्ठ अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका पुरस्काराने जयश्री गवळी सन्मानित!

उत्कृष्ठ अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका पुरस्काराने जयश्री गवळी सन्मानित!

बीड : उत्कृष्ट अंगणवाडी सेविका व अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार २०२१ प्रदान सोहळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बीड येथे पार पडला यावेळी येळंबघाट विभागाच्या अंगणवाडी सेविका कळसंबर नं,प्रकल्प बीड २ अंगणवाडी सेविका श्री गवळी जयश्री विठ्ठलराव व प्रवेशिका श्रीम पिसे एस बी यांना बीड तालुक्यामधून निवड होवून उत्कृष्ट अंगणवाडी सेविका पुरस्कार मिळाल्यावर त्यांचे स्मृतिचिन्ह व गुच्छ देऊन सत्कार करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, सभापती यशोदा जाधव, सीईओ अजित पवार, डॉ. शेख रौफ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) चंद्रशेखर केकान बाल विकास प्रकल्प अधिकारी मुंडे रामेश्वरजी उपस्थित होते. अंगणवाड जिल्हा परिषद अध्यक्षा सिरसाट यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व कोव्हीड महामारीत अंगणवाडी सेविकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. नवरात्र पर्वात देवीची शक्ती व मातृ स्वरूपात पुजन केले जाते. त्याच प्रमाणे अंगणवाडी ताईने मातृत्वाने अंगणवाडी येणाऱ्या बालकांचे काळजी घेते असे नमुद केले. ए. जी. निंबाळकर, विस्तार अधिकारी (सा) यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाचे प्रास्तावीक पुरस्कार देवून गौरव करण्यात चंद्रशेखर केकाण यांनी केले. आला. याप्रसंगी सर्व बाल विकास तदनंतर कोव्हीड महामारीत फ्रंट प्रकल्प अधिकारी व जिल्हा लाईन वर्कर म्हणून कार्य करत कक्षातील विस्तार अधिकारी असतांना कोव्हीड प्रादुर्भावाने गवळी जयश्री विठ्ठलराव यांचा अंगणवाडी कार्य गौरव प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात प्रवेशक श्रीम पिसे एस बी सीईओ अजित आली. एकात्मिक बाल विकास पवार यांनी अंगणवाडी सेविका व सेवा योजनेच्या प्रकल्पातील पर्यवेक्षिका यांच्याशी संवाद साधून अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट उपस्थित होत्या

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments