बीड : समाज सेवक कलंदर खान पठाण यांना येत्या बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 19 मधून संधी द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत
जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने निवडणूक विभागाने जिल्हा प्रशासनाला आराखडा बनवण्याच्या सूचना केल्या आहेत तोंडावर आलेल्या निवडणुकांच्या अनुषंगाने बीड शहरातील भावी नगरसेवकांची तयारी चालू असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे यातच एक वार्ड क्रमांक 19 चे समाज सेवक धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कलंदर खान पठाण यांच्याकडे पाहिले जाते यावेळेस त्यांना संधी देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे समाजासाठी सतत झटत असणारे व हक्काचा नगरसेवक म्हणून या वेळेस कलंदर खान यांना संधी देऊन निवडून आणावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे