बीड : कोरोना या महामारी ने जगातलया अनेक देशासह भारत देशातही तांडव घातले होते,कोरोना अजुनही संपलेले नाही, या महामारी मुळे अनेकांना आपले जिव गमवावे लागले आहे आणि आजही काही शहरात कोरोनाचे रोगण कमी जास्त प्रमाणात येत आहेत, हिच परिस्थिति बीड जिल्ह्यात आहेत,बीड, महाराष्ट्र,सह भारत देशातुन कोरोनाला संपावणयासाठी शासन प्रशासनाचे वतिने खुप प्रयतन सुरू आहेत त्याचेच एक म्हणुन दहा दिवसीय विशेष मोहिम म्हंजे “कवच कुंडल लसिकरण मोहीम” राबवली होती, सदर मोहिमेचे आज मोमिनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे समारोप संपन्न झाले आहेत, म्हंजेच कोरोना संपलेला नाही म्हणून यापुढेही कोरोना संपे पर्यंत लसिकरण सुरूच रहाणार आहे, म्हणून सर्व नागरिकानी लस घेऊन कोरानाला हद्द पार करावे असे आवाहन जिलहा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित पवार यांनी केले आहेत, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नियोजन समिति सदस्य तथा मा. सभापती खुर्शीद आलम हे उपस्थित होते तर विशेष उपस्थिति मुस्लिम धार्मिक गुरु मुफ्ती अब्दुल्ला साहेब कुरैशी,हाजी नज़ीर साहेब,जलिल अमीर साहेब,डॉ.हाशमी साहेब,डॉ.इसहाक साहेब, मुख्याध्यापक मुसा सर,जमिर भाई,मनियार हकीम सर,रफत इनामदार,रौफ भाई,राजु भाई, शहेबाज भाई,रजी भाई,जवडकर,सय्यद साहेब, मंहमद रेहान सह अनेक महीला व पुरूष मान्यवर नागरिक उपस्थिति होते,
कवच कुंडल लसिकरण मोहीम संपली पण कोरोना नाही,मु.अ.अजित पवार.!
RELATED ARTICLES