बीड : जिल्ह्यातील गावोगावी चालत असणारे आठवडी बाजार सुरू करा राजकीय मेळावे दसरा मेळावा विरोधकांचे मेळावे सरकारचे मेळावे मंदिर मज्जित गुरुद्वारा डान्स बार मॉल हे सर्व उघडलेले असताना या पासून कोणाची भीती नाही परंतु छोटा व्यापारी छोटा शेतकरी यांच्यावरती होत असलेला अन्याय हा सरकारला दिसत नाही कोरोणाच्या नावावर फक्त आणि फक्त शेतकरी व छोट्या व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम हे प्रशासन करत आहे जर या प्रशासनाने आठ दिवसाच्या आत सर्व बाजार सुरू केले नाही तर आम आदमी पार्टी सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारच्या विरोधात बाजार सुरू करणार आहे आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याने संयम ठेवला सर्व नियम पाळणे परंतु सर्व काही चालू असताना फक्त आठवडी बाजार बंद ठेवणे म्हणजेच शेतकऱ्या नंबर व व्यापाऱ्यांवर प्रेमाच्या नावाखाली दमन करण्याची नीती प्रशासनाची खपवून घेतली जाणार नाही असे आम आदमी पार्टीच्या वतीने प्रशासनाला इशारा देतात यावेळी जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष अशोक येडे शहर प्रमुख सय्यद सादिक मीडिया प्रमुख रामभाऊ शेरकर संघटन मंत्री प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत युवा नेते बाळासाहेब घुमरे कैलाश चंद पालीवाल व्यापारी गण व समस्त नागरिक उपस्थित होते
आठवडी बाजार सुरू करा नाही तर आम आदमी पार्टी असहकार आंदोलन करणार ; अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमि पार्टी
RELATED ARTICLES