जालना/प्रतिनिधी
मुस्लिम सेवा संघ या सामाजिक संघटनेच्या जालना शहराध्यक्षपदी मिर्झा अर्शद बेग यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष शरीफ देशमुख यांनी एका नियुक्ती पञाद्वारे केली आहे,
मिर्झा अरशद बेग यांची नियुक्ती करतांना नियुक्ती पञात देशमुख यांनी म्हटले की,आपण आपल्या स्तरावर संघटनेचे कार्य वाढवुन सामाजिक बांधिलकी ठेवत कार्य करण्याचे म्हटले आहे.
मिर्झा यांच्या या नियुक्ती मिञ परिवारा कडुन अभिनंदन करण्यात येत आहे.