HomeUncategorizedवसमत येथे तहसिल कार्यालयात मीशन कवच कूंडल अभियान प्रभावीपने राबवीन्यासाठी आ. राजूभैया...

वसमत येथे तहसिल कार्यालयात मीशन कवच कूंडल अभियान प्रभावीपने राबवीन्यासाठी आ. राजूभैया नवघरे यांच्या आध्यक्षतेखली घेतली बैठक

वसमत : तहसील येथे मा.ना.राजेश टोपे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात दिनांक 16 जानेवारी 2021 पासून covid-19 लसीकरण मोहीम राबवल्याजात आहे.

दि. 6 ऑक्टोबर 2021 पर्यंत संपूर्ण राज्यात एकूण 8 कोटी 52 लाख लसीचे डोस दिले गेलेले आहेत. राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी दि.8 ऑक्टो. ते 14 ऑक्टो. 2021 या कालावधीत विशेष कोविड लसीकरण मोहीम “मिशन कवच कुंडल” राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आज आमदार राजूभैया नवघरे यांनी तहसील कार्यलयात आढावा बैठक घेऊन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार अरविंद बोळंगे व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाकेल्या. कोरोनावर पूर्णपणे मात करण्यासाठी “मिशन कवच कुंडल” ला वसमत विधानसभा मतदार संघात अधिक प्रभावशाली राबवावे लागेल असे मत व्यक्त केले. या अभियानात सर्वानी सहभाग घेऊन शासनाला मदत करावी व मीशन कवच कूंडल अभियानाची प्रभावीपने अमलबजावनी करावी आसे आवाहन करन्यात आले
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments