वसमत : तालूक्याती सिरळी येथील ग्राम पंचायतीचा कारभार आखेर चव्हाट्यावर आला कारन तसेच आहे ही ग्राम पंचायत अस्तीत्वात येऊन जवळपास ८/९ महीने झाले गावात रस्ते बरोबर नाहीत नाल्याची आवस्था पाहीली तर फारच बीकट झाली आहे नाल्याची साफसफाई न केल्यामुळे नाल्यामधे साचलेले घान पानी आखेर रोडवरूनच वाहत आहे त्यामूळे नागरीकांना ना वीलाजास्तव त्या घान पान्यातुनच जावे लागते रोडवर नालीतले घान पानी साचत आसल्यामूळे रोगराई मोठ्या प्रमानात पसरलेली आहे त्यामूळे गावातील नागरीक मलेरीया,टायफाईड,डेंगू सर्दी पडसे या आजाराने परेशान होत आहेत सिरळीच्या सरपंच ह्या परभनीवरूनच गावचा कारभार पाहत आसल्यामूळे आठाआठ दीवस सिरळीचे तोंड पाहत नाहीत त्यामूळे नागरीकांना,विद्यार्थ्याना,सह्याचे काम पडल्यास आठ आठ दीवस सरपंचाची वाट पहावी लागत आहे गावात बर्याच खांबावर लाईट नाहीत वयस्कर जेष्ट नागरीकानातर दीवस मावळल्यावर घराच्या बाहेर नीघन्याची परीस्थीती नाही आंधारातच बर्याच वेळेस राहवे लागत आहे ग्राम पंचायत तीला वारंवार नाल्याची रोडची साफसफाई करून घेन्यासाठी नागरीकानी बर्याच वेळेस वीनंती केली परंतू नागरीकाचे ऐकलेच नाही त्यामूळे ऐकता मीत्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यानी स्वता पूढाकार घेऊन त्याच्या गलीतली नाली साफ करून पाईप बाहेर काढून त्यातील पूर्व घान साफ केली व परत नालीत टाकली परंतू ग्राम पंचायत च्या सरपंच ग्रामसेवक यानी त्या ठीकानी आतापर्यंत जाऊनही पाहीले नाही त्यामूळे सरपंचा बदल नागरीकातून संताप व्याक्त केला जात आहे त्याच बरोबर गावातील काही घरकूल लाभधारकांना घरकूल मंजूर झालेली आहेत परंतू त्याना स्वताची जागा नसल्यामूळे त्यानी ८/१० वर्षापासून गावठान मधे जागा धरलेली आहे वसमत पंचायत समिती चे गटवीकास आधीकारी सूरोसे साहेब यांनी स्वता गावास भेट देऊन त्याना गावठानमधे घरे बांधून देन्याचे आदेश दीले तरी पन आता पर्यत त्याच्या नावे जागा करून दीली नाही या ग्राम पंचायतीची सरपंच महीला आसल्यामूळे काही नागरीकानीं गावातील कामा बाबत वीचारना केली आसता त्यांनाच त्यांचे पती व त्या दमदाटी करतात केसेस करन्याची धमकी देतात त्यामूळे नागरीकही वैतागून गेले आहेत ८/९महीन्यापासून गावात कोनतीच वीकास कामे झालेली नाहीत या करीता वरीष्टानी लक्ष घालून नागरीकांना न्याय द्यावा आसी मागनी गावकर्यामधून होत आहे
सिरळी ग्राम पंचायत चा कार्यभार चालतो परभनीवरून सरपंचाच्या नाकर्तेपना मूळे ग्रामस्थानाच नाल्या कराव्या लागतात साफ
RELATED ARTICLES