वसमत : तालूक्यातील सिरळी येथील रहीवासी आसलेले दोघे सख्खे बंधू संजय जांबूतकर व राजू जांबूतकर हे दोघेही बंधू सैन्यामधे २० वर्षे देशसेवा करून दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले त्यापैकी राजू जांबूतकर आता तहसिल कार्यालय सेनगाव येथे तलाठी या पदावर कार्यरत आहेत राजू जांबूतकर यांनी आपल्या मूळ गावची जन्मभुमीची नाळ सोडली नाही गावचे जन्मभूमीचे देने आहे गावचे ऊपकार न विसरता हली मूकाम नांदेड येथे राहत आसतानीसूधा गावासाठी काहीतरी करन्याची ईच्छा मनात घेऊन गावातील व परीसरातील वसमत तालूक्यातील स्वामी समर्थ सेवेकर्यानी मीळून सेवेकर्यांच्या व नागरीकांनी केंद्रासाठी दीलेल्या देनगीतून स्वामी समर्थाचे केंद्र सिरळी येथे स्थापन केले त्या केंद्राला संरक्षन भिंतीची अत्यंत आवशकता होती त्या बाबीचा वीचार करून माजी सैनीक राजू जांबूतकर यांनी स्वत नीधीतू स्वामी समर्थ केंद्राच्या संरक्षन भिंतीकरीता १लक्ष ५० हजार रूपये देऊन संरक्षन भिंतीच्या कामाचे भूमीपूजन केले या प्रसंगी रेमेश नलगे सर,गजानन घन,गोवींद गीरी महाराज,माजी सरपंच गजानन पोटे,प्रविन नलगे,चंद्रकांत शिंदे,बजरंग जांबूतकर, शाम नलगे,नंदकूमार नलगे,गजानन जांबूतकर, बाबूराव जांबूतकर, आतूर नलगे ,भारत नलगे,भिमराव शितोळे, ज्ञानेश्वर पोटे,सदानंद नलगे,मोतीराम जांबूतकर, कूंडलीक पुंडगे,प्रसाद कदम, गावातील नागरीक व सेवेकरी मोठ्या संखेने ऊपस्थीत होते
माजी सैनीक तलाठी राजू जांबूतकर यांनी सिरळी येथील स्वामी समर्थ केंद्राच्या संरक्षन भिंतीकरीता दीला १ लाख ५० हजार रूपयाचा नीधी.!
RELATED ARTICLES