सग्रामपुर [ मकसूद अली ]
सातपुडयाच्या पायथ्याशी तालुक्यातील लाडणापुर शिवारात सोमवारीच्या मध्यरात्री रामभाऊ बोदडे यांच्या शेतात बैल जोडी बांधलेली असतांना वाघाने हल्ला केल्याने एका बैलाचा मृत्यु झाल्याची घटना संबंधीत शेतकरी शेतात गेल्या नंतर सकाळी ८ वाजता उघडकीस आली वनविभागाला सदर घटनेची माहिती दिल्या वरुन रेस्कु पथकासह घटना स्थळ दाखल झाल्यानंतर एका मजुराला वाघ दिसल्याने व लगतच्या शेतात कपाशी वेचनीचे काम महिला वर्ग करित होत्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने वाघाच्या ठसल्या वरुन लाडणापुर शेत शिवारात शोध कार्य करण्यात आले परंतु पिकांची झालेल्या वाढमुळे वाघ अदुष्य झाला जेरबंद करण्यास वनविभागाला अपयश आले लाडणापुर शिवारात बोदडे यांच्या शेतातील बांधलेल्या गोठ्यातील बैलावर वाघाने हल्ला करुन ठार केले व घटना स्थळा स्थळा वरुन १०० फुटा पर्यत बैलाला सरपटत नेवून बैलाल फाडुन टाकले रविवार जामोद ,मारोड शिवारात शेतात बांधलेल्या म्हैशीवर वाघाने केलेल्या हल्लात मृत्यु झाला होता सोमवार ला लाडणापुर शिवारात शेतकऱ्या बैलवर दोन दिवसात हल्ल्याची दुसरी घटनेमुळे शेतकऱ्यात स्वताच्या व पशुच्या जिवाची चिंतेने भितीचे वातावरण निर्मान झाले आहे. लाडणापुर शिवारात वाघच्या हलल्यात बैल ठार झाल्याची घटनेची माहिती वनविभागाला शेतक ऱ्यांना दिल्या वरुन सकाळीदहा वाजताच्या सुमारास वनकर्मचारी घटना स्थळावर दाखल झाले.पंचनामा सुरु असतांना बाजुच्या शेतामधुन वाघ जात असतानां एका शेतमजुराने पाहले. विशेष म्हणजे त्याच शेतामधे कापुस वेचनी करीता महिला शेतमजुर काम करीता होत्या .मात्र आरडा ओरडा केल्याने सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.गावकऱ्यांच्या मदतीने वन कर्मचाऱ्यांनी वाघाचा पाठलग केला लाडणापुर पिंजुन काढला वाघाला जेरबंद न होता. तुर,कापुस,मका मोठया प्रमाणात वाढलेली असल्याने वाघ पसार झाला. त्यामुळे लाड़णापुर,टूनकी,मारोड,निमखेड, पंचाळा शिवारातील शेतकऱ्यामधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . वनविभागाने तात्काळ वाघाला जेरबंद करण्याची मागनी शेतकरी वर्ग बांधव .केलि आहे वृत लिहे पर्यत वनविभाग कर्मचाऱ्याना वाघ मिळून आला नाही