संग्रामपुर [ मकसूद अली ]
येथील प्राथमिक मुलांची शाळा आठवडी बाजार येथे संग्रामपूर मित्र व मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणीचे आयोजन करण्यात आले होते मॉ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन हार अर्पण जेष्ठ नागरिक किसन देऊळकार , पांडुरंग गोमासे संग्रामपुर मित्र परिवाराच्या पदाधिकाऱ्याच्या हस्ते करुन नेत्रतपासणी शिबीराचे .उद्घाटन करण्यात आले मोहनराव नारायणा नेत्रालय रुग्णालयाचे नेत्रतज्ञ वैधकिय अधिकारी यांनी २०० रु ग्णाच्या तपासणी ला प्रारंभ सर्व संग्रामपूर मित्र परिवाराच्या सदस्यांनी पु मोतीबिंदू चष्मे तसेच पर्दा व नासुर असे वेगवेगळी तपासणी करण्यात आली या भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराला संग्रामपूर मित्र परिवारासह शहरवासीयांचे सहकार्य लाभले
या भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीरासाठी संग्रामपूर मित्र परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले