संग्रामपुर [ मकसूद अली ]
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५०,००० रुपयाची आर्थिक मदत द्या २०१९/२० च्या पिक विम्याच्या मदतीमध्ये भेदभाव करत शेतकऱ्यांना पिकविम्या पासून वंचित ठेवले व काही भागात नगण्य विमा दिला २०२०/२१ या वर्षीचा पिक विमा सर्व शेतकऱ्यांना कुठलाही भेदभाव न करता सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा दिवाळी पुर्वी थकीत असलेले पिक कर्ज माफी या मांगण्यासाठी माजी कॅबिनेट मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष माननीय आमदार डॉ संजय कुटे यांच्या नेतृत्वात भव्य आसुड मोर्चा आहे २६ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजता काढण्यात येणार आहे राठी जिनिग जळगाव जामोद ते उपविभागीय कार्यालय जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी,शहर पदाधिकरी सर्व जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सभापती उपसभापती सदस्य तसेच सर्व आघाड्यांचे,मोर्चा,व सेल चे अध्यक्ष पदाधिकारी जिल्हा तालुका व शहर महिला आघाडी,सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख व सर्व सन्माननीय ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व शेतकऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी या आसूड मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे असे आव्हाण भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी ,भाजपा युवा मोर्चा व सर्व आघाड्याच्या वतीने करण्यात आले आहे