HomeUncategorizedआष्टी शहराचा अविभाज्य घटक असलेल्या कासारी मुर्शदपुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आदीकाताई मधुकर लोखंडे...

आष्टी शहराचा अविभाज्य घटक असलेल्या कासारी मुर्शदपुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आदीकाताई मधुकर लोखंडे यांची अविरोध निवड.!

आष्टी पठाण शाहनवाज  

आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात असणारे कासारी मुर्शदपुर शिदेवाडी सरपंच पदाची निवडणूक आज पार पडली. यामध्ये आमदार सुरेश धस यांच्या कट्टर समर्थक समजले जाणारे सचिन अण्णा लोखंडे यांच्या मातोश्री आदीकाताई लोखंडे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.सरपंच संतोष चव्हाण यांच्या सरपंच पदावर आयुष्याचा ठरल्यानंतर अतुल कोठुळे यांची सरपंच पदी निवड झाली होती .याच वेळी आमदार धस यांनी एक वर्षानंतर आदीकाताई लोखंडे यांना सरपंच पदाची संधी देण्याचे शब्द दिला होता. आमदार धस यांचा शब्द हाच शेवटचा शब्द असतो .नेहमीच ते शब्दाचे पालन करतात. त्याप्रमाणे त्यांनी आज आपला दिलेला शब्द पूर्ण केला व आदीकाताई मधुकर लोखंडे यांची कासारी मुर्शदपुर शिदेवाडी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी निवड करण्याची आदेश दिले. या निवड प्रक्रियेमुळे सचिन लोखंडे यांचा मोठा मित्रपरिवार असून सर्वांनी फटाके गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments