HomeUncategorizedपातुर्डा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श ऐतिहासिक विहिरीचा पर्यटन विकासात्मक कृति...

पातुर्डा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श ऐतिहासिक विहिरीचा पर्यटन विकासात्मक कृति आराखडा विकासात्मक कामे साठी पालकमंत्री ना डॉ राजेन्द्र शिंगणे यांच्या आदेशानुसारजिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

संग्रामपुर [ मकसूद अली ] 

तालुक्यातील पातुर्डा आठवडी बाजार स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक विहिर आहे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विहिर दलितांसाठी खुली केली होती त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक विहिर पर्यटन दर्जा मिळवुन देण्यास व सौदर्यरिकरण साठी निधी उपलब्ध करुन तत्कालीन शिक्षण मंत्री डॉ शिंगणे यांचा सिहांचा वाटा आहे सदर विहिर व परिसराचे सौदर्यीकरण करण्यासाठी माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी जातीने लक्ष देऊन तत्कालीन शिक्षण मंत्री डॉ राजेन्द्र शिंगणे यांच्या प्रयत्नातुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विहिर सौदर्यरिकर केले सदर ऐतिहासिक पर्यटन स्थळ शुशोभिकरण व परिसरातील व्यापारी वर्गासाठी संकुल बांधकाम सह सर्व सुविधा युक्त आधुनिक बसस्थानक महात्मा ज्योतीबा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे शुशोभिकरण या परिसरात पर्यटन येणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याची व पर्यटन विकास निधीतुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक विहिर परिसर पर्यटन विकासात्मक कृति आराखडा तयार करण्याची मांगणी माजी जि प उपाध्यक्ष भोंगळ यांनी पालकमंत्री डॉ राजेन्द्र शिंगणे यांच्या कडे केली होती पालकमंत्री ना शिंगणे यांच्या आदेशान्वये सुचनेनुसार जिल्हाधिकारी यांनी माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ व सार्वजनिक बा विभाग महसुल विभाग सह सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थीत माजी जि प उपाध्यक्ष भोंगळ यांनी सुचविलेल्या पातुर्डा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श ऐतिहासिक विहिरीचा पर्यटन विकासात्मक कृति आराखडा बनविण्या संदर्भात आढावा बैठक बोलावुन पर्यटन निधीतुन करावयाचे विकासात्मक कामे बाबत चर्चा करुन संबंधीत विभागाला अहवाल पाठविण्याचे आश्वासन दिले पालकमंत्री ना डॉ शिंगणे यांच्या पुढाकाराने सुचने वरुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशा वरुन व माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जितेन्द्र काळे , उपविभागीय अधिकारी (महसुल ) वैशाली देवकर , सह कर्मचाऱ्यांनी भेट देऊन ऐतिहासिक विहिर व घटनाकारांनी मुक्का केलेल्या स्थळाची पाहनी केली होती व भोंगळ व नागरिकांच्या मांगणी नुसार वरिष्ठांना अहवाल दिलावरुन जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठकीत ऐतिहासिक विहिर पर्यटन सौदर्यरिकरण दुरुस्ती मार्बर बसविणे , आकर्षक विद्युत रोशनाई , भिती उंच करुन त्यावर स्टॉईल्स बसविणे व परिसर सौदर्यरिकरण त्यात काँक्रीकटरण पेव्हर ब्लॉक सह सर्व सुविधा परिसरातील व्यापारी गाडे बांधकाम संस्कृत भवन निमिर्ती आदी मांगण्यावर चर्चा करण्यात आली ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी पर्यटनात वाढ होणार असल्याने पातुर्डा वासियांना भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे या प्रसंगी माजी जि प उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटेसाहेब , विशेष कार्यकारी अधिकारी डॉ प्रवीण कथने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे पंचायत विभाग उपविभागीय अधिकारी जळगाव जा वैशाली देवकर , सा बा विभाग खामगाव उपविभागीय अधिकारी जितेंद्र काळे , संग्रामपूर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर , गटविकास अधिकारी संग्रामपूर संजय पाटील , अभियंता घिवे उपस्थीत होते
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments