बीड : 33 वी राष्ट्रीय जूत-कने डो कराटेची स्पर्धा 2021 ही राजस्थान, जयपूर येथे आयोजित करण्यात आली होती.
त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अमोल जाधव सर व मराठवाडयाच प्रतिनिधित्व मुख्य प्रशिक्षक नितीन पवार यांनी पाहीले.या स्पर्धेमध्ये बीडचे 20 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये 6 सूवर्ण 8 रोप्य तर 6 कास्य पदक पटकावले.यात बीड जिल्हा महीला प्रशिक्षक आरती सतकर मॅडम व सूधीर आपरे सर यांनी सूद्धा सहप्रशिक्षक म्हणून मोलाची कामगिरी पाहीली.आणी विद्यार्थी म्हणून काळे माधवी,खूशी वाघमारे,प्रीती चव्हाण,राधा राऊत,अक्षरा दराडे,अनूष्का दराडे,शूभम हावळे,काळे अनिकेत,सारंग लांगोरे,अदित्य तावरे,शिवनंदन झोडगे,शिवाय धोंगडे,जाधव कीर्तीक, राना नाईक,घोडके सौरभ,स्वराज घोडके,अतूल घाडगे,उत्कर्ष विश्वेकर..
या स्पर्धेत संपूर्ण भारत देशातून 12 राज्य सहभागी होते.यामध्ये बीडच्या विद्यार्थ्यांकडून आपली मोलाची कामगीरी पत्कातर आर्यन योध्दा कराटे ग्रूप( बीड जिल्हा ) आपल्या बीड जिल्हायाचे नाव रोषन केले आहे.