बीड : अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली २०२० चा ९३६ कोटींचा मंजुर पिक विमा तसेच २०२१ चे ५०२ कोटी दुष्काळी आनुदान दिवाळी पूर्वी शेतक-यांच्या खात्यात जमा करा व २०२१ चा पिक विमा मंजुर करा या मागण्यांसाठी सिरसाळा पासुन बीड कलेक्टर ऑफिस वर शेतक-याचा पायी संघर्ष मोर्चा सुरु आहे. दि.३१/१०/२०२१ रोजी जरुड फाटा येथे दुपारी १.०० च्या दर्म्यान पोहचनार होता.
त्यासाठी नाळवंडीतील सर्व गावक-यांनी या मोर्चाचे स्वागत करण्यासाठी जरुड फाटा येथे हजर रहाण्याचे तसेच शिवणी येथे मोर्चाचा जेवणाची सोय म कराण्यासाठी नाळवंडी गावातुन भाकरींची सोय हानुमान मंदिरा नाळवंडी येथे सकाळी ८.०० पासुन १०.०० वाजे पर्यंत जमा करून शिवणी येथे आखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चे क-यांना पोहोच करून केली आहे यात नियोजन करण्यासाठी गावचे लोकप्रिय सरपंच मा.राधाकिसन मेहेत्रे पत्रकार गणेश काळे शेतकरीसपुत्र मा.गोकूळ नन्नवरे मा.महेंद्रकुमार राऊत मा.महेंद्रकुमार मेहेत्रे मा.दत्ता राऊत भिमसैनिक मा.अमोल जाधव सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हासंघटनमंत्री-आप प्रा.ज्ञानेश्वर (अण्णा) राऊत आदी उपस्थित होते.
*वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती..!*