परळी : इंजेगाव येथील सरपंच विनायक कराड यांच्या मातोश्री अनुसयाबाई ज्ञानोबा कराड यांचे नुकतेच निधन झाले असुन रा.काँ.चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी भेट देवुन कराड कुटुंबियाचे सांत्वन केले.
इंजेगावचे सरपंच विनायक कराड यांच्या मातोश्री अनुसया कराड यांचे नुकतेच निधन झाले.इंजेगाव व परिसरात धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा.डॉ.संतोष मुंडे यांनी कराड यांच्या इंजेगाव येथील निवासस्थानी आज रविवार दि.31रोजी भेट देत सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्रकार महादेव गित्ते आदी उपस्थित होते.