HomeUncategorizedआ.क्षीरसागरचे प्रयतनेला यश बिंदसुरा पुलकम बंधारेला मंजूरी

आ.क्षीरसागरचे प्रयतनेला यश बिंदसुरा पुलकम बंधारेला मंजूरी

बीड : शहराच्या मध्यभागातुन बिंदसुरा नदी वाहत असलयामुळे बीड शहराचे दोन भागात विभाजन झालेले आहेत, विशेषत पेठबीड भागातिल मोमिनपुरा-अशोकनगर-मंहमदया कालोनी-पुनम गल्ली-मिल्लतनगर-ढगे कालोनी-हुजरा-सैयद अलीनगर वगैरे हे भाग शहरातुन तुलेले आहेत,या भागातील लोकांना बीड शहरात येने जाने साठी एक किलोमीटर एवजी तीन ते चार किलोमीटर चे प्रवास करावे लागत होते,शाळेंच्या मुलांना शाळेत जाण्यांसाठी तीन ते चार किलोमीटरचा प्रवास करावा लागत होते, सरकारी दवाखाना आणि जवडपास सर्व शासकिय कार्यलिन कामेसाठि जाणारयाची हिच परिस्थिति आहे, म्हणुनच येथील नागरिकानी अनेक नेते मंडळीना बिंदसुरा नदीवर पुल करुण खासबाग ते मोमिनपुरा हां करण्याची मागणया केलया होतया सन २००१ ला सदरिल रस्ता पुलाचे एका मंत्रियांनी उदघाटन सुद्धा केले होते तरी सुद्धा आज पर्यंत रसतेचे काम झाले नाही, म्हणून या भागातील लोकप्रतिनिधिनी आणि नागरिकांनी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्याकळे पुल व रस्ता करण्याची मागणी केली होती, सदर मागणिची विशेष दखल आमदार संदिप भैय्या क्षीरसागर यांनी घेऊन आमदार संदीप भैय्या यांनी थेट शरद पवार साहेब यांच्या कळे प्रस्ताव मांडुन जयंत पाटिल यांच्या कडे सतत पाठपुरावा केला होता, आज दि-१०/११/२०२१ रोजी मा. जयंत पाटिल यानी आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्याकळे पुलकम बंधारेचे मंजुरी पत्र दिले आहेत, याची माहिती मिळताच या भागातील लोकप्रतिनिधिनी आणि नागरिकानी चौकात येऊन शरद पवार-जयंत पाटिल आणि आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांचे जाहिर आभार व्यक्त करूण टोटे तोप वाझवुन पेढे वाटप करूण उत्सव साजरे केले आहेत,यावेळी मा. सभापति खुर्शीद आलम,अखिल इनामदार,हमीद भाई पाले,पठाण साहब,सतार भाई,बबलु सौदागर,शेख बशिर भाई,शबबीर भाई,एजाज सौदागर,वाजेद इनामदार,इमतयाज खान,हादी भाई,नईम लाला,सैययद एजास,सैयद इदरीस,मुज़ु भाई,शहेबाज सौदागर,रजियोदिन भाई,शेख जावेद भाई,बशिर भाई इनामदार,ईरफान भाई,सादेख भाई सह इतर मानयवर उपसथित होते
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments