बीड : जिल्ह्याचे उमलत युवा नेतृत्व आमदार साहेब सुरेषअण्णा धस यांचे चिरंजिव ज्यांच्या नावातच जय आहे असे असणारे जयदत्त धस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उुमापूर येथिल गोरगरिबांसाटी सदैव झटणारे कीरणभैय्या आहेर यांनी 5000/रु.चा कीराणा खरेदी करुन उमापूर गावातील गोरगरिबांना वाटप करुन जयदत्त धस यांना आरोग्यसंपन्न आयुष्य लाभो यासाटी गावातील ग्रामदैवत उमादेवीकडे प्रार्थना केली.
या वेळी गावातील ग्रा.प.सदस्य शरददादा आहेर,उपसरपंच रावसाहेब बापू काळे,बप्पासाहेब पिंगळे,भक्तराज आहेर,सोमनाथ वीर,कृष्णा सामसे,दादा पोकळे यांच्यासह असंख्य तरुण,ग्रामस्थ उपस्थित होते.