बीड प्रतिनिधी – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या प्रत्येक शिवसैनिकाने गरिबांच्या मदतीला गेलं पाहिजे या शिकवणीचा आदर्श संभाळून शिवसेना युवानेते तथा सोशल फायटर गणेश उगले यांनी बीड तालुक्यातील जवळपास स्वयंसेवकका मार्फत निवड केलेल्या 900 अतिवृष्टीबाधित आणि वंचित गरीब शेतकरी बांधवांना दिवाळी साजरी करण्यासाठी जवळपास एकोणवीस वस्तूचे किरणा किट व दीपावली फराळ वाटप करून खऱ्या अर्थाने धर्मसंस्कार कुटुंब संस्कार आणि समाजसेवा जोपासली असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र गौतमऋषी गड, घोलपदरा पालवण मठाधिपती हभप श्रीरंग महाराज डोंगरे यांनी गणेश उगले यांनी दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर शुक्रवार दिनांक 5नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित केलेल्या किराणा किट व फराळ वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी आशीर्वादपर मनोगतामध्ये व्यक्त केले.
तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले शिवसेनेचे लढव