HomeUncategorizedदबंग किसान सेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब ठाकरे विचाराने प्राभावित कडवट शिवसैनिक...

दबंग किसान सेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब ठाकरे विचाराने प्राभावित कडवट शिवसैनिक परमेश्वर सातपुते ; समद भाई शेख

बीड प्रतिनिधी :- आज बीड जिल्हा शिवसेनेत विचार केला तर आनेक नांवे समोर येतात त्या पैकी एक दिगग्ज नांव परमेश्वर सातपुते सर शिवसेना किसान सेना जिल्हा प्रमुख सरांविषयी बोलायाचे महटले तर सरांचे कार्य सर्व बीड जिल्हयात गाजलेले आहे शेतकरी आडी आडचनी आनेक समस्य पर्याय सर शिवसेना शिकवन , 80%समाजकारन 20राजकारन सर पाळतात ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक मनुन परिचित आहेत तसेच युवकांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे रोखठोक भाषन , जबरदस्त बोली , आभ्यासु, आक्रमक आसे सर कोठेही कोनाला आडचन आली तर सर मदत करतात तसेच त्यांना मनानारा जिल्हयात मोठा वर्ग आहे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आसे सर मनतात शिवसेनेसाठी जिवाचे रान ते करतात आशा दिग्गज आष्टपैलु सरांना मानाचा मुजरा व सलाम जय महाराष्ट्र

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments