नेकनूर(प्रतिनिधी) येथील रुपाली रमेश मुळे वय १७ वर्ष यांनी आपल्या राहत्या घरी छताला ओढणी च्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ०१:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रूपाली ने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.