HomeUncategorizedगेवराई तालुका युवा नेञुत्व भावी जिल्हा परिषद सदस्य किरण भैय्या आहेर ;...

गेवराई तालुका युवा नेञुत्व भावी जिल्हा परिषद सदस्य किरण भैय्या आहेर ; समद रज्जाक शेख

गेवराई : तालुका युवा नेञुत्व एका फोन वरती काम करनारे भावी जिल्हा परिषद सदस्य व आमचे मार्गदर्शक किरन भैय्या आहेर – समद रज्जाक शेख युवासेना पिंपळनेर सर्कल तथा सा.लोकमिञ प्रतिनिधी -किरण भैय्या आहेर हे नांव गेवराई नव्हे तर बीड जिल्हयात गाजत आसलेले नांव आसो थोडक्यात परिचय गेवराई मतदार संघाची आण, बाण, शान,बीड शिवसेना किंग, आमचे राजकीय लोकनेते बदाम आबा पंडित यांचे कट्टर समर्थक , शिवसेना तालुका समनव्यक , बदाम आबा पंडितांचे ब्रम्हआस्ञ तसेच लोकनेते पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके कट्टर समर्थक ,तानजी भाऊ जाधव कट्टर समर्थक ,युवा नेते युथ आयकाँन रोहित भैय्या पंडित कट्टर समर्थक , टायगर ग्रुप चे तालुका प्रमुख , विशेष महणजे जनतेच्या आडी आडचनीत धाऊन येणारा मसिहा आसो ऊमापुर हे गांव जनतेची धांव जिल्हयात गाजत आसलेले किरन राव हे नांव नांवा प्रामाने किरण नांवतच सारे काही आसे आमचे जिवलग सहकारी ताडाखेबाज भाषनशैली , रोख ठोक , बेधडक, सतत जनसेवेचा वसा आसनारे भैय्या कोणाचे काही काम आसो ते प्रयत्न करतात गल्ली पासुन दिल्ली पर्यंत राजकाीय संबंध आसनारे भैय्या लोकनेते आबा मनतील ती दिशा आबा ला दैवत मानुन ते काम करतात आसो आत्यंत प्रेमळ मनमिळाऊ युवा नेञूत्व किरण भैय्या आहर आपल्या हातुन जनतेची काम होत राहोत हिच आपेक्षा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments