HomeUncategorizedदबंग शिवसेना सोशल मिडिया विधासभा प्रमुख आशोक नाईकनवरे ; शेख समद रज्जाक

दबंग शिवसेना सोशल मिडिया विधासभा प्रमुख आशोक नाईकनवरे ; शेख समद रज्जाक

गेवराई : दबंग शिवसेना सोशल मिडिया 

विधासभा प्रमुख आशोक नाईकनवरे सोशल मीडिया जा आवाज व शिवसेना लोकनेते बदाम आबा पंडित यांचे आत्यंत प्रभावी व निष्ठावंत मनुन तालुका नाही जिल्हा ओळखतो आसे नांव आज जिल्ह्यात नव्हे तर आख्या महाराष्ट्रत त्यांची मिडिया गाजत आसुन त्याना शिवसेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख पद देण्यात यावं.-समद भाई शेख युवासेना पिंपळनेर सर्कल -माजी राज्यमंञी गेवराई मतदार संघातील शिवसेना नेते लोकनेते बदामराव पंडित कट्टर समर्थक आशोक भैय्या नाईकनवरे नांव निघाले के ज्यांचे नांव आघाडीवर येते आसे आशोक नाईकनवरे कारण त्यांचे काम बोलते सतत सोशल मिडियावर काम करनारे एकनिष्ठ युवा नेञुत्व मनाने दिलदार , प्रेमळ , रुबाबदार, आसे मैञीसम्राट तसेच प्रत्येक गावात दांडगा संपर्क व गेवराई सोशल मिडियात महत्वाचे योगदान मिडिया काम व नियम पाळनारे तसेच शिवसेनेचे विचार व आबा परिवाराचे विचार जनसामान्यात ते पेरतात आत्यंत कट्टर समर्थक मनुन ते परिचित आहेत सोशल मिडियाला महत्वाचे योगदान आसुन ते चांगल्या प्रकारे काम करतात येणारा काळ वेळ आपला ऊज्जवल आहे आसे काम करत राहा तसेत त्यांनी चांगल्या प्रकारे युवकांचे संघटन केले जवळपास आनेक सरपंच तसेच लोकांच्या संपर्कात आसतात माजलगांव ला जाणारा प्रत्येक मानुस त्यांना भेट दिल्या शिवाय जात नाही कारन स्वभाव दिलदार सोशल मिडिया काय आसते ते त्यांच्याकढुन शिकावे चुकले तर मार्गदर्शन ते करतात त्यांनी आबा मार्फत आनेक गावात बांधकाम सभापती युध्दजित दादा पंडित आसताना निधी खेचुन लोकांची कामे केली कुठलीही राजकीय पार्शवभुमी नसताना ते आज लोकप्रिय झाले कारन तोंडात साखर आसे ते आहेत तसेच आबाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गोरगरीब लोकांना धान्य वाटप केले , शालीय साहित्य परिस्थितीती गरीब पन ते सतत कामे करतात 
 जीवाभावाचा आदरणीय आबाचे विश्वासु कट्टर समर्थक भैय्या सदैव चर्चात आसनारे नेञुत्व मतदार संघातील प्रत्येक गावातील मिञ परिवार त्यांची ओळख आहे शिवसेना वाढीसाठी योगदान लवकरच त्यांना शिवसेना सोशल मिडिया जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करावी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments