संग्रामपुर [ मकसूद अली ] तालुक्यातील पातुर्डा गावचे धनगर समाजातील प्रतिष्टित नागरिक बापुणा कृष्णाजी पुंडे यांचे छातीत दुखत असल्याने शेगाव खाजगी रुग्णालयात औषध उपचार केल्यानंतर घरी आणले दुसऱ्या दिवशी पुन्हा छातीत दुखत असल्याने स्थानीक खाजगी रुग्णालयात उपचार पुर्वीच हुदय विकाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे ८५ वर्ष होते त्यांच्या पश्चात पत्नी ५ मुले , ४ मुली , सुना नातवंडे बराच आप्त परिवार आहे
बापुणा पुंडे यांचे हूदय विकाराने निधन
RELATED ARTICLES