बीड ; महाराष्ट्र राज्य ऊर्दू शिक्षक संघटना,जि.लातूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागतर्फे यंदाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार बीड चे रहेवाशी तथा पंडित जवाहरलाल नेहरू ऊर्दू हायस्कूल भूम, ता.भूम. जि. उस्मानाबाद येथील मुख्याध्यापक श्री.सिद्दीकी मो.अ.हकीम अ.करीम यांना आ. श्री.विक्रम वसंतराव काळे साहेब शिक्षक आमदार, औरंगाबाद विभाग याच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थित आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन मुख्याध्यापक श्सिद्दीकी मो.अ.हकीम अ.करीम यांचा सन्मान करण्यात आला. सदरील पुरस्कार समारोह लातूर येथे आयोजित केले होते या वेळी डाॅ. गणंपत मोरे साहेब (विभागीय शिक्षण उपसंचालक,लातूर), सुधाकर तेलंग साहेब (विभागीय अध्यक्ष,लातूर), एम.ए.गफ्फार साहेब (राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ऊर्दु शिक्षक संघटना), मोईजभाई शेख साहेब (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), डाॅ. सय्यद तबस्सूम सुलताना (राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेता) व अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक श्सिद्दीकी मो.अ.हकीम अ.करीम यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांना बीड येथील मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे.
सिद्दीकी मो.अ.हकीम यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
RELATED ARTICLES