बीड : जीइइ ऍडव्हान्स परीक्षेमध्ये वेदांत वैभव स्वामी याने एससी प्रवर्गातून 651 वा रँक प्राप्त करत 70 गुण घेऊन आयआयटी साठी पात्र ठरला आहे. त्याच्या या सुयशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. औरंगाबाद येथील डिफेन्स करिअर अकॅडमीचा विद्यार्थी वेदांत वैभव स्वामी याने आयआयटी ॲडव्हान्स परीक्षेमध्ये सुयश प्राप्त करत एससी प्रवर्गातून देशात 651 रँक प्राप्त केला. त्याने 70 मार्क्स घेत आयआयटी इंजिनिअरिंग कॉलेज साठी पात्र ठरला आहे. पत्रकार वैभव स्वामी यांच्या मुलाने मिळवलेल्या या सुयशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्याला पुढील शैक्षणिक कार्यासाठी काका विकास स्वामी, काकू वनमाला स्वामी, आई वर्षा स्वामी, आत्या वैशाली अशोक पडोळे धर्माबाद, रूपाली श्रीकांत स्वामी लातूर, मामा गणेश स्वामी परतुर, महेश स्वामी परतुर, आजी महानंदा स्वामी परतुर, मावशी महादेवी नागनाथ स्वामी वसमत यांच्यासह स्वामी येळंबकर परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
वेदांत स्वामी आयआयटी इंजिनिअरिंगसाठी पात्र
RELATED ARTICLES