केज : बीड रोडवर सारणी सांगवी फाट्याजवळ मोटरसायकलचा अपघात झाला आहे.अपघातातील तरुणाचे नाव महेश बापू बचुटे वय वर्ष २४ राहणार महात्मा फुलेनगर केज असुन सदरील अपघात रात्री ९:३० वाजण्याच्या दरम्यान झाला असून अपघातातील तरुणाची तब्येत चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचाराकरिता अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.सदरील अपघात कशाने व कसा झाला असल्याची माहिती अद्यापही कळाले नाही.घटनेची चौकशी केज पोलिस करीत आहेत.
सारणी सांगवी फाट्याजवळ मोटरसायकलचा अपघात ; एक तरुण गंभीर जखमी
RELATED ARTICLES