HomeUncategorizedबीड तालुका पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

बीड तालुका पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

बीड : महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार बीड तालुका पंचायत समितीच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), व अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला), नामाप्र, नामाप्र (महिला) व सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गातील आरक्षीत जागेची सोडत काढण्याची सभा मध्यवर्ती शासकीय इमारत, तहसील कार्यालय, बीड सभागृहात गुरुवार दि. 28 जुलै 2022 रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे, असे तहसीलदार सुहास हजारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments