केज : अंबाजोगाई रोडवरील – चंदन सावरगाव येथे भीषण अपघात झाला असून चहा पिण्यासाठी ट्रक उभा करुन जाणाऱ्या ड्रायव्हर क्लिनरला कार ने धडक दिली असून त्यात दोन ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे . सदर धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे .
