केज : पासून काही अंतरावर असलेल्या ढाकेफळ जवळ हा अपघात सकाळी ०९.४५ च्या दरम्यान झाला आहे. अंबाजोगाई कडून येणाऱ्या रिक्षाने दुचाकीला पाठीमागून उडवले.या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.जखमीचे नावे उमेश मुळे(प.स.कर्मचारी. केज),काशीबाई मुळे दोन्ही ढाकेफळ, ता,केज तर सोहेल बागवान व सूरज सुरवसे अंबाजोगाई चे रहिवासी आहेत.हा अपघात झाल्याची माहिती रिक्षा चालक यांनी दिली, व जखमींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रिक्षाची दुचाकीला धडक चार जण जखमी
RELATED ARTICLES