बीड : पीपल्स एज्युकेशन सोसायटी बीड अंतर्गत सुरू असलेले इंदीरा गांधी मेमोरियल ज्युनिअर कॉलेज बालेपिर बीड चा १२ वी फेब्रुवारी मार्च २०२२ च्या निकाल ९९.३३ टक्के आला. सायन्स फॅकल्टी चे विद्यार्थी शेख हुरैन शीझा मोहम्मद रफीक ८१.१७, शेख आदीब सैलानी ८०.००, अतिया तमकीन शेख रफीक ७७.६७ , सय्यद जोहा फातेमा शकील ७७.५०, कादरी इफ़रा अनम उबैद ७७.३३, पठाण शेहजादी शेहबाज खान ७६.६७, शेख सानिया जलालुद्दिन ७५.६७, अलीना फातिमा मोहम्मद जावेद अली ७५.५०, शेख एजाज अहमद निसार अहमद ७५.०० आणि आर्ट्स फॅकल्टी चे शेख जाईना फलक मोहम्मद नदीम ७६.६७, सिद्दीकी आयेशा फातेमा अब्दुल तावाब ७४.६७ प्रतिशत मार्क्स प्राप्त करून कॉलेज टॉपर्स ठरले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटी बीड चे सचिव अन्सारी मुश्ताक अहमद, अध्यक्ष खालेद सलीम, उपाध्यक्ष न्यायधीश डॉ ख्वाजा फारूक अहमद, प्राचार्य सज्जाद अहमद खान इंदीरा गांधी मेमोरियल उर्दू ज्युनिअर कॉलेज, सय्यद अतीक अहमद मुख्याध्यापक पीपल्स उर्दू प्रायमरी स्कूल, शाहिद खान मुख्याध्यापक, पीपल्स उर्दू हायस्कूल , हमीद अहमद खान, सय्यद समिउद्दिन मुख्याध्यापक मारुती राव क्षीरसागर माध्यमिक शाळा रायमोह, वसीम अन्सारी प्राचार्य उर्दू ज्युनिअर कॉलेज रायमोहा शिरूर कासार, वा सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफच्या वतीने शुभेच्छा देण्यात आली.
इंदीरा गांधी मेमोरियल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश
RELATED ARTICLES