केज : तालुक्यातील हानुमंत पिपंरी येथील दलित वस्तीकडे स्थानिक ग्रामसेवक सरपंच यांचे दुर्लक्ष त्यातुनच महावितरण कार्यालयाचा भोगळ कारभार दलित वस्तीत बसवण्यात आलेला विजेचा डिपी जळालेला आसताना देखील त्याकडे कोणाचे ही लक्ष दिसुन येत नाही. विजेच्या डिपीवर सहा कोटीशन आसताना देखील सहाही कोटीशन आसणान्या नागरिक ही आधारात गेल्या तीन महिने आधारात आहेत. तरी देखील यांच्या कोणाचे लक्ष नाही. जाणून बुजुन दलित वस्तीतील नागरिकांना आधारात ठेवण्याचा प्रकार हानुमंत पिपंरी येथील प्रशासनातील अधिकारी कधी लक्ष देणार आहेत. विजेचे बिलासाठी महावितरणचे कर्मचारी रोज दारात चकरा मारतात तसे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घोटाळा झाल्यास त्यांनी निट करुन ध्या नको त्या गोष्टीचा नागरिकांना त्रास देवु नये कामे ही करावे जसे विज बिल घेतात तसे काम हि करावे.महाशिवरात्री वेळेस दिवस रात्र विज चालते ग्रामपंचायत कार्यालय वसुली करतात आणि त्यानंतर त्याठिकाणाकडे कोणाच लक्ष नसते फक्त वसुली करण्यापुतेच विज चालू राहाते नंतर बंद झालेल्या विजेकडे कोणाचे लक्ष नसते तीन महिन्यांनंतर तरी महावितरण कार्यालय केजच्या कर्मचारी यांनी आतातरी गरीब जनतेकडे दुर्लक्ष करु नये.तसेच जिल्हा परिषद सदस्य स्थानिक आमदार व बीड जिल्हाचे पालकमंत्री साहेब व केज तहसीलदार साहेब बीड जिल्हा जिल्हाधिकारी साहेब यांनी या गोष्टीकडे लक्ष देवुन लवकरात लवकर विज जोडून ध्यावी साहेब. यागोष्टीमुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.वीज जोडून द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सर्व दलित वस्तीत राहाणाऱ्या नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
केज महावितरण कार्यालयाचा ढसाळ कारभार तीन महिन्यापासुन दलित वस्ती आधांरात
RELATED ARTICLES