केज : येथील बस स्थानकात एसटीची पूजा करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावर्षी एसटी सुरू होऊन ७५ वर्षात पदार्पण होत आहे.अमृत महोत्सव साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी यावेळी चालक-वाहक , प्रवाशांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जी.बी.गदळे हे होते. प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले,डॉ हनुमंत सौदागर,वाहतुक नियंत्रक बाळासाहेब नखाते,वैशाली गुंड, श्री.अंबाड,अक्षर सेवाभावी संस्थेचे विष्णू यादव,विक्रम डोईफोडे, दिलीप गवळी,सुर्यकांत पाटील,धनराज गवळी, रमेश माने,आदींची उपस्थिती होती.एसटी बस ही महाराष्ट्राची जनवाहिनी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
केज बस स्थानकामध्ये एसटीचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा
RELATED ARTICLES