केज : तालुक्यातील देवगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित देवगाव ता.केज जि.बीड पंचवार्षिक निवडणुकीत लोकनेत्या पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली देवगाव सेवा सोसायटी निवडणूक बिनविरोध झाली आहे.यावेळी भाजपचे जेष्ठ नेते रमाकांत बापु मुंडे , भाजपा महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षा सौ.उषाताई मुंडे व युवा सदस्य मधूर रमाकांत मुंडे यांनी सेवा सोसायटी सर्व सदस्यांचा सत्कार केला.बिनविरोध आलेल्या सदस्याचे नावे पुढील प्रमाणे आहेत ,मुंडे श्रीराम जनार्धन ,नागरगोजे आभिमान आश्रुबा, मुंडे भिमराव देवराव , नागरगोजे महादेव भानूदास ,मुरकुटे जगन्नाथ सोनाजी,मुंडे गोंविद आण्णासाहेब ,दराडे भिकू लक्ष्मण ,कांबळे विलास साहेबराव ,मुंडे यमुनाबाई सर्जेराव ,मुंडे दैवशाला परमेश्वर ,भंडारे नवनाथ दशरथ ,मुंडे मधूर रमाकांत या सदस्यांचा समावेश आहे ,देवगाव सेवा सहकारी संस्था बिनविरोध आल्याने सर्व कौतुक होत आहे . नवनिर्वाचीत सदस्यांचा भाजपाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे .
देवगाव विवीध कार्यकारी सेवा सोसायटी बिनविरोध.!
RELATED ARTICLES