HomeUncategorizedकेज येथील राजर्षी शाहु विद्यामंदीर येथे छञपती राजर्षी शाहु महाराज स्मृतीदिनानिमित्त आदरांजली.!

केज येथील राजर्षी शाहु विद्यामंदीर येथे छञपती राजर्षी शाहु महाराज स्मृतीदिनानिमित्त आदरांजली.!

केज : येथील राजर्षी शाहु विद्यामंदीर येथे छञपती राजर्षी शाहु महाराज यांच्या स्मृतीदिनाच्या निमीत्ताने आदरांजली व्यक्त करण्यात आली.सामाजिक न्यायाचे शिल्पकार,भारतात प्रथमच कोल्हापूर संस्थानात मोफत आणी सक्तीचे शिक्षण सुरु करणारे लोकनायक, आरक्षणाचे जनक, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १००व्या स्मृती दिनानिमित्त राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित स्वामी दयानंद प्रतिष्ठानचे सचिवश्री.गदळे जी.बी.,पत्रकार श्री.सुंदरजीनाईकवाडे , श्री.शंकर भैरट ,रोटरी क्लबचे श्री.अरूणजी नगरे,श्री.सुर्यकांत चौरे, श्री.डापकर एस.ए, श्री.यादव व्हि.बी.व श्री.मस्के जे.आर.आदी मान्यवर उपस्थीत होते. यावेत छञपती राजर्षी शाहु महाराजांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments