संग्रामपुर : तालुक्यातील पातुर्डा बु येथील आठवडी बाजारातील महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्या समोर तालुका भाजपाच्या वतीने भारनियमास महाविकास आघाडी सरकारचा नियोजन शुन्य कारभार कारणीभुत असल्याचा आरोप करित शासनकर्ते व महावितरण कंपनीचा निषेध करित तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कंदिल जलावो आंदोलन करण्यात आले भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते महात्मा फुले पुतळया जवळ जमा होऊन दररोज ४ तास भारनियमन व त्यात अतितात्ळीच्या नावाखाली जनतेला वेठीस धरले जात भारनियमनामुळे जनता त्रस्त असुन त्यात मुसलीम समाजाचे मते घेऊन ऐन पवित्र महिण्यात रोजदारांची जिवाची लाहि लाही होत असुन भारनियमनामुळे अतोनात त्रास सहन करावा लागत आहे या सरकारला नागरिकांच शेतकरी शेत मजुरांच काहि देणे घेणे नाही नियोजन शुन्य कारभार कारणीभुत असल्याचा आरोप करित नाकर्ते शासना विरुद्ध या सरकारच करायच काय खाली मुंडके वर पाय घोषणा देत निषेध करित दि २४ रोजी रात्री ८ वाजता कंदिल लाऊन भारनियमन वर शासनाचा अंकुश नसल्याने कंदिल लगावो आंदोलन करण्यात आले यावेळी जि प सदस्य ज्ञानदेवराव भारसाकळे, जेष्ठ नेते भारत वाघ,कृष्णराव रहाटे, तालुका अध्यक्ष लोकेश राठी, सुभाष हागे, ज्ञानेश्वर तायडे , अविनाश धर्माळ यांची सरकारच्या ढेपाळलेल्या नियोजन शुन्य कारभारवर समायोचित भाषणे झालीत यावेळी जि प सदस्य ज्ञानदेव भारसाकळे , भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी , गजानन दाणे,सुधाकर शेजोळे, रामदास म्हसाळ, भगवान राठी, कैलास गवई,अविनाश धर्माळ,ज्ञानेश्वर तायडे, पांडुरंग उभे,शिवा गाळकर,बाळु वानखेडे, ,मसीउल्ला खॉ,पवन पालीवाल,गोपाल वाकडे,आशिष बदरके,संतोष लोणाग्रे, नाना निमकर्डे, श्रीकृष्ण मोहनकार, विठ्ठल वाघ,बाळु पाठक, विठ्ठल पुंडे,मोहन तायडे,कपिल गवई ,शाम वानखडे, ज्ञानेश्वर धर्माळ,यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
पातुडर्यात भाजप च्या वतीने भारनियमण बंद करण्यासाठी महावितरण व शासनाच्या निषेधार्थ कंदिल लगावो आंदोलन
RELATED ARTICLES